Jump to content

कुटीयाणा

कुटीयाणा भारतातील गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसारर येथील लोकसंख्या १७,१०८ होती.

भादर नदीकाठी वसलेले हे शहर कुटीयाणा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.