कुंभार्ली (अंबरनाथ)
?कुंभार्ली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अंबरनाथ |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
कुंभार्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
गावातील नागरिकांचे राहणीमान सामान्य असून नागरिकांचे शेतीवरील अवलंबित्व जास्त आहे तसेच शेतीस पूरक व्यवसाय म्हणून या गावांमध्ये दुग्ध व्यवसायाला विशेष प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते
प्रेक्षणीय स्थळे
गायमुख हे या गावातील विशेष प्रेक्षणीय स्थळ आहे या गायमुखातून येणारे पाणी हे शुद्धतेच्या बाबत नेहमीच उत्तम राहिले आहे त्याच बरोबर हिंदूंची वस्ती असणाऱ्या या गावांमध्ये जुने श्री राम मंदिर, गणपती मंदिर, शिवमंदिर तसेच तलाव देखील पहावयास मिळतो
नागरी सुविधा
जवळपासची गावे
गावाच्या पूर्वेस कुशिवली तसेच साखरोली ( ओस गाव) असून अग्नियेस वाडी गाव आहे त्याच प्रमाणे गावाच्या पश्चिमेस करवले तर उत्तरेस पोसरी ही गावे आहेत