कुंभकोणम
कुंभकोणम (तमिळ: கும்பகோணம் (कुंपकोणम) हे तमिळनाडू राज्यातल्या तंजावर जिल्ह्यातील एक शहर आहे. येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे हेमाडपंथी शैलीतले एक भव्य मंदिर आहे.