कीर्ति मुळीक
डाॅ. कीर्ती मिलिंद मुळीक या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी लेखक डाॅ. आनंद यादव यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती मिलिंद मुळीक हे चित्रकार आहेत.
पुस्तके
- ग्रामीण साहित्याची चळवळ (सामाजिक, डाॅ. आनंद यादव अमृतमहोत्सवी ग्रंथ)
- झाडं (ललित लेखसंग्रह)
- डिटेक्टिव्ह टोळी आणि इतर कथा (बालसाहित्य)
- माणसं (कथासंग्रह)
- साहित्य स्वरूप आणि विकास (समीक्षा)