Jump to content

कीर्ति चक्र

कीर्ति चक्र
Kirti Chakra
पुरस्कार माहिती
प्रकारयुद्ध कालीन वीरता पुरस्कार
वर्गराष्ट्रीय बहादुरी
स्थापित१९५२
प्रथम पुरस्कार वर्ष१९५२
अंतिम पुरस्कार वर्ष२०१९
एकूण सन्मानित१९८
सन्मानकर्तेभारत सरकार
माहितीचांदीचे १.३८ इंच व्यासाचे पदक.
या पदकाच्या अग्र भागात अशोक चक्र तर मागील बाजूस हिंदी आणि इंग्लिशमध्ये कीर्ति चक्र लिहिलेले असते.
यांच्या मध्ये दोन कमळाची फुले असतात.
प्रथम पुरस्कारविजेतेकॅप्टन जोगेंद्र सिंह (१९५२)
अंतिम पुरस्कारविजेतेराजेंद्र कुमार नैन (२०१९)

कीर्ति चक्र पुरस्कार भारत हा शांतिकाळात प्रदान केला जाणार वीरता पुरस्कार आहे. हा पुरस्कार सैनिकांना असाधारण वीरता प्रकट शूरता किंवा बलिदानला दिला जातो. हा पुरस्कार मृत्युपश्चात सुद्धा दिला जातो.

याचा क्रम महावीर चक्र पुरस्कार नंतरचा आहे.

विजेते

वर्षनावरेजिमेंट
२०१४नायब सूबेदार भूपाल सिंह छंतेल मगर[]५ गोरखा रायफल्स, गोरखा रेजिमेंट
२०१३मेजर अनूप जोसेफ मंजाली[]२४ राष्ट्रीय रायफल्स, बिहार रेजिमेंट

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://pib.nic.in/archieve/others/2014/may/d2014050103.pdf
  2. ^ "राष्‍ट्रपति ने बहादुरी और विशिष्‍ट सेवा के लिए पुरस्‍कार प्रदान किए". पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार. २०१३-०४-२७. २०१४-०५-०२ रोजी पाहिले.