Jump to content

कीरॉन पोलार्ड

कीरॉन पोलार्ड
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावकीरॉन एड्रियन पोलार्ड
जन्म१२ मे, १९८७ (1987-05-12) (वय: ३७)
टाकारीगुवा,त्रिनिदाद आणि टॉबॅगो
उंची६ फु ५ इं (१.९६ मी)
विशेषताअष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.५५
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२००६– त्रिनिदाद आणि टोबॅगो
२००९–१० साउदर्न रेडबॅक्स
२०१०–सद्य मुंबई इंडियन्स
२०१० सॉमरसेट (संघ क्र. ५५)
कारकिर्दी माहिती
ए.सा.T२०Iप्र.श्रे.लि.अ.
सामने ३२ २० २० ५३
धावा ५४६ १९० १,१९९ १,१८४
फलंदाजीची सरासरी १८.८२ १२.६६ ३७.४६ २६.९०
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ३/५ ०/७
सर्वोच्च धावसंख्या ६२ ३८ १७४ ८७
चेंडू ९५४ २५८ ५७१ १,४५२
बळी ३० ११ ५९
गोलंदाजीची सरासरी २८.३६ ३२.७२ ५२.१६ २१.१५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२७ २/२२ २/२९ ४/३२
झेल/यष्टीचीत १०/– ११/– ३२/– २४/–

७ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

कीरॉन एड्रियन पोलार्ड हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.याने टी ट्वेण्टी क्रिकेट मध्ये सहा चेंडूत सहा छक्के मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.