Jump to content

कीरन पॉवेल

कीरन ओमर अकीम पॉवेल (मार्च ६, इ.स. १९९० - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने सलामीला फलंदाजी आणि क्वचित उजव्या हाताने मध्यमगती आणि ऑफस्पिन गोलंदाजी करतो.