कीरत चोइथराम बाबाणी (सिंधी:ڪيرت چوئٿرام ٻاٻاڻي; ३ जानेवारी, १९२२ - ७ मे, २०१५:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे सिंधी लेखक आणि पत्रकार होते.