Jump to content

कीनान स्टेडियम

कीनान स्टेडियम
मैदान माहिती
स्थानजमशेदपूर, झारखंड, भारत
स्थापना १९३९
आसनक्षमता १९,०००
मालकटाटा स्टील

प्रथम ए.सा.७ डिसेंबर १९८३:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा.१२ एप्रिल २००६:
भारत Flag of भारत वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
यजमान संघ माहिती
भारतीय क्रिकेट संघ (१९८३-२००६)
बिहार क्रिकेट संघ (१९३९-२०००)
झारखंड क्रिकेट संघ (२०००-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

कीनान स्टेडियम हे भारताच्या जमशेदपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

७ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.