Jump to content

किसनराव बाणखेले

किसनराव बाणखेले (जून १, १९३७[] - ऑगस्ट ११, २०१४[]) हे भारतीय राजकारणी होते. ते १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्यातील खेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते १९७२, १९८० आणि १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते.

  1. ^ "BANKHELE, SHRI KISAN RAO". Digital Sansad. 20 जुलै 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "पूर्व सांसद किशनराव बानखेले का निधन https://www.aajtak.in/india/maharashtra/story/former-mp-kisanrao-bankhele-dead-217649-2014-08-11". 20 जुलै 2023 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)