किसन थोरात
किसन थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी (पोस्ट ऑफिस लाडगाव) येथील रहिवासी होते. कृष्णा घाटी सेक्टरमधील चकमकीत मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे किरण थोरात गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आरती व नातेवाईक आहेत.जम्मू - जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चाैक्यांवर गोळीबार केला. यात औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र किरण पोपटराव थोरात (३१) यांना वीरमरण आले.