किशोरी गोडबोले
किशोरी गोडबोले[१] एक मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. ती मराठी गायक जयवंत कुलकर्णी यांची मुलगी आहे. तिला मिसेस तेंडुलकर मध्ये विभावरी सुहास तेंडुलकर या भूमिकेसाठी ओळखले जाते.[२] झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सचिन पिळगांवकर यांच्या हद कर दी या टीव्ही मालिकेत तिने शोभा ही भूमिका साकारली होती. सध्या ती सोनी टीव्हीच्या मेरे साई - श्रद्धा और सबुरी या शोमध्ये बायजा माची भूमिका करत आहे.[३]
मालिका
- अधुरी एक कहाणी
- माधुरी मिडलक्लास
चित्रपट
- खबरदार
- माझा नवरा तुझी बायको
- फुल ३ धमाल
- वन रुम किचन
संदर्भ
- ^ "Swwapnil Joshi recalls 'Adhuri Ek Kahaani' memories; shares throwback picture with Kishori Godbole - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2 October 2021 रोजी पाहिले.
- ^ It's a challenging role for me: Deven
- ^ "Kishori Godbole to be seen in TV show 'Mere Sai...'" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 14 April 2019 रोजी पाहिले.[permanent dead link]