Jump to content

किशनगंज

किशनगंज
भारतामधील शहर
किशनगंज is located in बिहार
किशनगंज
किशनगंज
किशनगंजचे बिहारमधील स्थान

गुणक: 26°4′46″N 87°56′14″E / 26.07944°N 87.93722°E / 26.07944; 87.93722

देशभारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा किशनगंज जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०५,७८२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


किशनगंज हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील किशनगंज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. किशनगंज शहर बिहार व पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेवर वसले असून ते ऐतिहासिक काळामध्ये सिक्किम व नेपाळ प्रांतांचा भाग होते.