Jump to content

किल्लेदार

किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख होय.सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरूनच उघडले अथवा बंद केले जात असत. किल्लेदाराकडे गडाच्या सर्व दरवाजांच्या चाव्या/ किल्ल्या असत. गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे, आणि गड पडला असता किल्लेदारच तो शत्रूच्या हवाली करी.

महत्त्वाचे किल्लेदार