Jump to content

किलिस प्रांत

किलिस प्रांत
Kilis ili
तुर्कस्तानचा प्रांत

किलिस प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
किलिस प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीकिलिस
क्षेत्रफळ१,६४२ चौ. किमी (६३४ चौ. मैल)
लोकसंख्या१,२३,१३५
घनता७५ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-79
संकेतस्थळkilis.gov.tr
किलिस प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

किलिस (तुर्की: Kilis ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या छोट्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.२३ लाख आहे. किलिस ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे