Jump to content

किर्गिझस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

किर्गिझस्तानचा ध्वज

किर्गिझस्तान फुटबॉल संघ (किर्गुझ: Кыргыз Республикасынын улуттук курама командасы; फिफा संकेत: KGZ) हा मध्य आशियामधील किर्गिझस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला किर्गिझस्तान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५२ व्या स्थानावर आहे. १९९१ सालापर्यंत सोव्हियेत संघाचा भाग राहिलेल्या किर्गिझस्तानने १९९४ पासून आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

बाह्य दुवे