Jump to content

किरोव

किरोव
Киров
रशियामधील शहर
ध्वज
चिन्ह
किरोव is located in रशिया
किरोव
किरोव
किरोवचे रशियामधील स्थान

गुणक: 58°36′N 49°39′E / 58.600°N 49.650°E / 58.600; 49.650

देशरशिया ध्वज रशिया
विभाग किरोव ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १३७४
क्षेत्रफळ १६९.७ चौ. किमी (६५.५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ४,८३,१७६
  - घनता २,८४१ /चौ. किमी (७,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


किरोव (रशियन: Киров, जुनी नावे: व्यात्का, ख्लायनोव) हे रशिया देशाच्या किरोव ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. किरोव शहर रशियाच्या पश्चिम भागात उरल पर्वतरांगेजवळ व्यात्का नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ४.७४ लाख होती.

किरोव हे सायबेरियन रेल्वेवरील एक स्थानक आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे