किरातार्जुनीय
किरातार्जुनीय हे महाकवी भारवीने लिहिलेले काव्य आहे. या काव्याचा समावेश संस्कृतमधील श्रेष्ठ अशा पंचमहाकाव्यांत होतो. (पंचमहाकाव्यांतली इतर महाकाव्ये -कुमारसंभव, रघुवंश, नैषधीय चरित व शिशुपालवध)
किरातार्जुनीयची मराठी रूपांतरे
- किरातार्जुनीय (सुरेश महाजन)
- किरातार्जुनीय (श्लोकासहित गद्यानुवाद; डाॅ. अंजली पर्वते)
- परशुराम नारायण पाटणकर यांनी किरातार्जुनीयच्या अभ्यासाठी विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील असे इंग्रजी गाईड लिहिले आहे.