Jump to content

किरण देसाई

किरण देसाई

किरण देसाई (सप्टेंबर ३०, इ.स. १९७१ - )ह्या भारतीय लेखिका आहेत. त्यांनी लिहीलेल्या द इनहेरिटन्स ऑफ लॉस या जागतिकीकरण प्रक्रियेमुळे माणसाच्या जीवनात येणारे ताणतणाव पण भारताच्या ग्रामीण भागात अजूनही टिकून असलेला आनंदीपणा यांचा वेध घेणारया कादंबरीला साहित्य क्षेत्रातला प्रतिष्ठेचा समजल्या जाणारा मॅन बुकर पुरस्कार २००६ साली मिळाला.