Jump to content

किरण आढाव

किरण रामलिंग आढाव (जन्म ५ सप्टेंबर १९८३, कोल्हापूर) हा महाराष्ट्राच्या संघाकडून रणजी चषक स्पर्धेत खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[]

संदर्भ