किमी रायकोन्नेन
{{{चालक नाव}}} | |
---|---|
किमी रायकोन्नेन(१७ ऑक्टोबर १९७९ एस्पू - हयात) हा एक फिनिश रेसिंग कार चालक आहे. फॉर्म्युला वनच्या नऊ मोसमात त्याने भाग घेतला. यापैकी २००७ च्या मोसमात तो फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद मिळवण्यात यशस्वी झाला. २००९ ते २०११ मध्ये त्याने विश्व रॅली अजिंक्यपद स्पर्धेत आईस वन रेसिंग या संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ फॉर्म्युला वन हंगामात तो लोटस रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.