किमानता
किमानता (Minimalism) म्हणजे किमान गोष्टींमधून कमाल परिणाम प्राप्त करणे. व्यावहारिक दैनंदिन जीवनात अधिकाधिक वस्तू संचय तसेच विचार, भावना, कल्पना यामुळे जगण्याची एकूण क्षमता आणि मिळणारा आनंद आणि समाधान कमी होते असा मानणारा एक गट नव्याने उदयास आला आहे. कमीत कमी मी गोष्टींचा वापर करून त्यातून कमाल उपयुक्ततेचा वापर करून घेणे म्हणजेच किमानता (Minimalism) होय.
बाह्य दुवे
- मिनिमलिझम : कमी म्हणजेच जास्त मानणारी जीवन शैली Archived 2020-10-16 at the Wayback Machine.
- What Is Minimalism?