किताब - ए - नवरस
हा लेख किताब - ए - नवरस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, किताब (निःसंदिग्धीकरण).
हा एक दखनी उर्दू भाषेत लिहिलेला पर्शियन ग्रंथ आहे. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने दखनी उर्दू भाषेत " किताब - ए - नवरस हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित आहे.या ग्रंथात गायनाला अनुकूल अशी गीते आहेत. धृपद गायकीतील गीतांना साकार करणारा आणि रसिकांना उत्तम दर्जाच्या काव्याची अनुभूती देणारा असा हा ग्रंथ आहे. या पर्शियन ग्रंथातून संस्कृत साहित्यात प्रकट होणाऱ्या संगीतशास्त्राशी संबंधित अशा नवरसांचा परिचय होतो.