किताब (१९७७ चित्रपट)
हा लेख किताब (१९७७ चित्रपट) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, किताब (निःसंदिग्धीकरण).
1977 film directed by Gulzar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
किताब (इंग्रजी नाव: द बुक ) हा गुलजार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला १९७७ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात मास्टर राजू, उत्तमकुमार, विद्या सिन्हा, श्रीराम लागू, केश्तो मुखर्जी आणि असित सेन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट समरेश बसू यांच्या पथिक या बंगाली कथेवर आधारित होता.[१][२] संगीत आर.डी. बर्मन यांचे आहे आणि गुलजार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहे.[३]
पात्र
- बाबलाच्या भूमिकेत मास्टर राजू (राजू श्रेष्ठ)
- निखिल गुप्ताच्या भूमिकेत उत्तम कुमार
- कोमल गुप्ताच्या भूमिकेत विद्या सिन्हा
- कुसुमच्या भूमिकेत इंद्राणी मुखर्जी
- पप्पूच्या भूमिकेत टिटो खत्री
- बैजुरामच्या भूमिकेत श्रीराम लागू
- बाबलाच्या आईच्या भूमिकेत दीना पाठक
- पंडित शंकर लालच्या भूमिकेत केश्तो मुखर्जी
- प्राचार्यंच्या भूमिकेत ओम शिवपुरी
- इंग्रजी शिक्षकांच्या भूमिकेत टी.पी. जैन
- उस्तादच्या भूमिकेत राम मोहन
गीत
- "धन्नो की आँखों में है रात का सुरमा" - राहुल देव बर्मन
- "हरी दिन तो बिता शाम हुई रात पार करा दे" - राजकुमारी दुबे
- "मास्तरजी की आ गयी चिठ्ठी" -शिवांगी कोल्हापुरे
- "मेरे साथ चले ना साया" - सपन चक्रवर्ती
संदर्भ
- ^ Gulazar; Govind Nihalani; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia Of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 357. ISBN 978-81-7991-066-5.
- ^ "Samaresh Basu Birth Anniversary: Here Are 5 Films Based on His Novels". News18 (इंग्रजी भाषेत). 2019-12-11. 2021-12-26 रोजी पाहिले.
- ^ "Kitaab (1977) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 26 December 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-26 रोजी पाहिले.