किझील हत्याकांड
किझील हत्याकांड, जून १९३३ मध्ये, प्रथम पूर्व तुर्केस्तान प्रजासत्ताक मधील उईघुर आणि किर्गिझ तुर्किकयोद्धयांनी यारकाण्ड मधून माघार घेत काश्गर कडे जात असलेल्या हुई चीनी सैनिक व नागरिकांवर हल्ला न करण्याचा करार मोडला म्हणून झाले. [१] अंदाजे ८०० चीनी मुसलमान आणि चिनी नागरिक तुर्किक मुस्लिम सैनिकांनी मारले. [२]
किझील हत्याकांडाचा सूड म्हणून पुढीच्याच वर्षी काश्गरच्या युद्धात (१९३४) हुइ चिनी लोकांनी अनेक तुर्क लोकांची कत्तल केली.
संदर्भ
- ^ Andrew D. W. Forbes (1986). Warlords and Muslims in Chinese Central Asia: a political history of Republican Sinkiang 1911–1949. Cambridge, England: CUP Archive. p. 88. ISBN 0-521-25514-7. 2010-06-28 रोजी पाहिले.
- ^ Lars-Erik Nyman (1977). Great Britain and Chinese, Russian and Japanese interests in Sinkiang, 1918–1934. Stockholm: Esselte studium. pp. 111 & 113. ISBN 91-24-27287-6. 2010-06-28 रोजी पाहिले.