Jump to content

काॅकेशस पर्वतरांग

  काॅकेशस पर्वतरांग

काॅकेशस पर्वतरांग
५००० वर्षे जुनी अझरबैजानमधील एक वसाहत
देशरशिया ध्वज रशिया
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
अझरबैजान ध्वज अझरबैजान
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
इराण ध्वज इराण
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
सर्वोच्च शिखरमाउंट एल्ब्रुस
५,६४२ मी (१८,५१० फूट)
लांबी१,१०० किलोमीटर (६८० मैल)
रूंदी१६० किलोमीटर (९९ मैल)
काॅकेशस पर्वतरांग नकाशा
उपग्रह चित्र

काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्रकाळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोपआशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.

रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.


गॅलरी

गुणक: 42°30′N 45°00′E / 42.500°N 45.000°E / 42.500; 45.000