Jump to content

कास्तामोनू प्रांत

कास्तामोनू प्रांत
Kastamonu ili
तुर्कस्तानचा प्रांत

कास्तामोनू प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कास्तामोनू प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीकास्तामोनू
क्षेत्रफळ१३,१०८ चौ. किमी (५,०६१ चौ. मैल)
लोकसंख्या३,५९,८०८
घनता२८ /चौ. किमी (७३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-37
संकेतस्थळkastamonu.gov.tr
झोंगुल्दाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

कास्तामोनू (तुर्की: Kastamonu ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.६ लाख आहे. कास्तामोनू ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

हा प्रांत बव्हंश जंगलाने व्यापलेला असून येथे इल्गाझ राष्ट्रीय उद्यान तसेच स्की रिसॉर्टही आहेत.

बाह्य दुवे