Jump to content

कासालिगाची लढाई

कासालिगाची लढाई १२ एप्रिल १८१५ रोजी नेपल्सच्या युद्धात उद्भवली. या लढाईमध्ये योहान फ्रीडरिश फोन मोह्रच्या ऑस्ट्रियन सैन्याने वाकिम मुरातच्या नेपल्सच्या सैन्यावर विजय मिळवला.