Jump to content

कासगंज जिल्हा

कासगंज जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
कासगंज जिल्हा चे स्थान
कासगंज जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
मुख्यालयकासगंज
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,९९३ चौरस किमी (७७० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,२८,७०५
-लोकसंख्या घनता६१६.५ प्रति चौरस किमी (१,५९७ /चौ. मैल)
-साक्षरता दर६२.३%
-लिंग गुणोत्तर८७९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघएटा


कासगंज (जुने नाव: कांशीरामनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. एटा जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २००८ साली मुख्यमंत्री मायावतीने केली व त्याला बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते कांशीराम ह्यांचे नाव दिले. २०१२ साली जिल्ह्याचे नाव कांशीरामनगर वरून बदलून कासगंज असे ठेवले गेले.

बाह्य दुवे