Jump to content

काश्मिरी भाषा

काश्मिरी
कॉशुर كٲشُر
स्थानिक वापरभारत, पाकिस्तान
प्रदेश जम्मू आणि काश्मीर व पाकव्याप्त काश्मीर
लोकसंख्या ७० लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीफारसी, देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ks
ISO ६३९-२kas
ISO ६३९-३kas[मृत दुवा]

काश्मिरी ही भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या काश्मीर खोऱ्यामधील सुमारे ७० लाख लोक काश्मिरी भाषिक आहेत.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार काश्मिरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा