Jump to content

काशीराम राणा

काशीराम राणा (एप्रिल ७,इ.स. १९३८-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.