काशिका कपूर
काशिका कपूर (जन्म १८ फेब्रुवारी २००२ मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय अभिनेत्री आणि राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहे.[१] ती फ्री फायरमध्ये मोको हे पात्र साकारण्यासाठी ओळखली जाते.[२]
मागील जीवन आणि शिक्षण
काशिकाचा जन्म मुंबईत झाला. तिच्या शालेय दिवसात ती राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल आणि टेनिस खेळली. तिने जमनाबाई नरसी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि सध्या एन.एम.आय.एन.एस , मुंबई या विद्यापीठ,येथून बी.बी.ए चे शिक्षण घेत आहे.[३]
कारकीर्द
फिल्मोग्राफी
वेदिक्स ब्रँड (कव्हर गर्ल) - २०१९
बालाजी नाचो टीव्ही जाहिरात (मुख्य लीड) - २०२०
ओ मेरे दिल के चेन - सा रे गा मा म्युझिक व्हिडिओ (मुख्य लीड) - २०२१
आंतरराष्ट्रीय व्हिडिओ गेम फ्रीफायरचा चेहरा (मोको म्हणून) - २०२१
ट्रू लव्ह (चित्रपट) - २०२१
बाह्य दुवे
काशिका कपूर आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "'Adaalat' actress Kashika Kapoor is now eyeing reality shows - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-10-10 रोजी पाहिले.
- ^ "I am super excited about my Tollywood debut: Kashika Kapoor - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-10-10 रोजी पाहिले.
- ^ "Social media star Kashika Kapoor become the first Indian face of an International Video Game titled Free Fire". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-28. 2021-10-10 रोजी पाहिले.