काव्या कविंदी
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म | ३० ऑक्टोबर, २००२ |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताची |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यम वेगवान |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
एकदिवसीय पदार्पण (कॅप ७७) | २९ एप्रिल २०२३ वि बांगलादेश |
शेवटचा एकदिवसीय | ३० जून २०२३ वि न्यू झीलंड |
टी२०आ पदार्पण (कॅप ५३) | ९ मे २०२३ वि बांगलादेश |
शेवटची टी२०आ | ३१ ऑगस्ट २०२३ वि इंग्लंड |
स्त्रोत: क्रिकइन्फो, १० ऑक्टोबर २०२३ |
काव्या काविंदी (जन्म ३० ऑक्टोबर २००२) ही एक श्रीलंकेची क्रिकेट खेळाडू आहे जी श्रीलंकेच्या महिला राष्ट्रीय संघाकडून खेळते.[१] ती उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यम वेगाने गोलंदाजी करते.
संदर्भ
- ^ "Kawya Kavindi". ESPN Cricinfo. 11 May 2023 रोजी पाहिले.