Jump to content

काळ्या जादूविरुद्ध बचाव (हॅरी पॉटर)

काळ्या जादुविरुद्ध बचाव हा हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री ह्या शाळेत शिकवला जाणारा एक विषय असतो. हॉग्वार्ट्झ ही काल्पनिक शाळा हॅरी पॉटरच्या कथेमध्ये आढळते.