काळुराम धोदडे
आदिवासींचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान म्हणजे काळुराम काकड्या धोदडे काका हे होत.त्यांनी आपल्या साथीदारांसह १९६३ मध्ये भूमिसेना या संघटनेची स्थापना केली. त्यांनी वेठबिगारी, लगीनगडी, घरगडी, खावटी, पालंमोड या आदिवासींना अन्याय्य अश्या प्रथा मोडून काढल्या. त्यांचा जन्म कोंढाण या आदिवासी खेडेगावात झाला आहे.
भूमिसेनेची आंदोलने
- वंकास पाडा - पालघर येथील
- पालंमोड विरोधी केलेले कोंढाण परिसरातील
- बोरीचा पाडा -( सफाला )
- देवखोप गावातील गवत व्यापाऱ्यां विरोधी आंदोलन