Jump to content

काळशीर खाटिक

काळशीर खाटिक
काळशीर खाटिक

काळशीर खाटिक (इंग्लिश:Blackheaded Shrike) हा एक पक्षी आहे.

आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. काळे डोके काळसर पंखांवरील पांढरा पट्टा किंवा आरसा उडताना ठळक दिसत ही त्याची ओळख आहे.

वितरण

नेपाळ, भूतान, अरुणाचलप्रदेश आणि मणिपूर, बांगला देश, छोटा नागपूर. ईशान्य महाराष्ट्रया भागात हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने

झुडपे असलेली माळराने, विरळ वने,झुडूपी जंगले, बागा आणि उद्याने.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली