Jump to content

काळमांडवी धबधबा

काळमांडवी धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. हा धबधबा जव्हार शहरापासून ८ किमी अंतरावर आहे.केळीचा पाडा ह्या गावापासून हा तीन कि.मी.अंतरावर आहे.हा धबधबा काळशेती नदी वरून पडतो. नदीच्या नावावरून ह्या धबधब्याचे नाव काळमांडवी पडले आहे. हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्राशिवाय गुजरात व दादरा नगर हवेली येथून खूप पर्यटक येतात.[]

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १० जुलै २०२३