Jump to content

काल्व्हादोस

काल्व्हादोस
Calvados
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

काल्व्हादोसचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
काल्व्हादोसचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशनोर्मंदी
मुख्यालयकां
क्षेत्रफळ५,५४८ चौ. किमी (२,१४२ चौ. मैल)
लोकसंख्या६,८०,९०८
आय.एस.ओ. ३१६६-२FR-14
संकेतस्थळ१२३

काल्व्हादोस (फ्रेंच: Calvados) हा फ्रान्स देशाच्या नॉर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात इंग्लिश खाडीवर वसला असून कां हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच विभागात स्थित आहे.


बाह्य दुवे