कालिया (हिंदी चित्रपट)
हा लेख कालिया नावाचा हिंदी भाषेतील चित्रपट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कालिया (निःसंदिग्धीकरण).
देश | भारत |
---|---|
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९८१ |
कालिया (इंग्लिश: Kaalia ;)हा इ.स. १९८१ साली पडद्यांवर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
बाह्य दुवे
- आय.एम.डी.बी. कॉम - 'कालिया' चित्रपटाविषयी माहिती देणारे पान (इंग्लिश मजकूर)