Jump to content

कालाहारी वाळवंट

नासाच्या उपग्रहाने टिपलेले कालाहारी वाळवंटाचे चित्र

कालाहारी वाळवंट हे दक्षिण आफ्रिका खंडातील एक मोठे वाळवंट आहे. ९ लाख वर्ग किमी पसरलेल्या ह्या वाळवंटाने बोत्स्वाना देशाचा बराचसा, तर नामिबियादक्षिण आफ्रिका देशांचा काही भाग व्यापला आहे.