Jump to content

कालभैरवनाथ मंदिर, लोहसर

काळभैरवनाथ मंदिर
लोहसर
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
काळभैरवनाथ मंदिर
महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
काळभैरवनाथ मंदिर
काळभैरवनाथ मंदिर (India)
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
काळभैरवनाथ मंदिर
काळभैरवनाथ मंदिर (Earth)
नाव
संस्कृत श्री काळभैरव मंदिरम्
भूगोल
गुणक19°11′06″N 74°57′59″E / 19.18500°N 74.96639°E / 19.18500; 74.96639गुणक तळटिपा
देशभारत ध्वज भारत
राज्य/प्रांतमहाराष्ट्र
जिल्हाअहमदनगर
स्थानिक नावलोहसर
संस्कृती
मूळ आराध्यदैवत भैरूबा किंवा भैरवनाथ/काळभैरवनाथ
महत्त्वाचे उत्सव
  1. नवरात्री, # हनुमान जयंती
स्थापत्य
स्थापत्यशैली नागर स्थापत्यशैली
मंदिरांची संख्या
इतिहास व प्रशासन
बांधकामाचे वर्ष पुरातन आहे
निर्माणकर्ता लोहसर गावकरी

श्री कालभैरवनाथ मंदिर

अहमदनगर जिल्हातील लोहसर येेेथे एक परसिद्श (??) कालभैरवनाथ मंदिर आहे. लोहसर गाव हे अहमदनगर शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर, पाथर्डी तालुक्यातल्या गर्भगिरी डोंगराच्या पायथ्यास आहे.

देवदानवांच्या युद्धात लोहसर-खांडगाव पासून उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर राहूचे शिर पडले. ते हिवराच्या झाडाखाली पडले त्यावरून गावाचे नाव राहु हिवरे (आजचे राघोहिवरे) असे पडले. त्या गावात राहूची शनिमहाराज म्हणून पूजा चालते. राहूच्या हातातील कडे ज्या ठिकाणी पडले त्याला कडगाव म्हणतात . राहूच्या गळ्यातील लोखंडाची (लोह) सरी ज्या या ठिकाणी पडली, त्या गावाला लोहसर हे नाव पडले . राहूच्या हातातील खड्ग ज्या ठिकाणी पडले त्यावरून खांडगाव नाव पडले याच ठिकाणी खांडवेश्वर नावाचे पुरातन शिवमंदिर आहे.

कालभैरव मंदिरातील सेवा

  • भाविक भक्तासाठी निवासस्थान आहे.
  • पार्किगची सुविधा आहे.

नित्य पूजा-विधी

  • दररोज सकाळी ६.०० वाजता कालभैरवाष्टकाचे पठण होते.
  • श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी मातेची नित्यपूजा सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होते
  • श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी मातेची प्रत्येक रविवारी दुपारी १२.०० वाजता मध्यान्ह महाआरती होते. यजमानांच्या हस्ते महाप्रसाद वाटप होते.

उत्सव

चित्रपट

दर्शन या दूरदर्शनवरील मालिकेचा एक भाग या लोहसर गावात छायाचित्रित झाला आहे. अलका कुबल-आठल्ये ह्या त्या मालिकेत प्रमुख कलावंत आहेत.

देणगी'

Central Bank of India (चिचोंडी शिराळ)

Account no 3494106831

दर्शनाची वेळ

  • सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी १० वाजेपर्यत

सेवा समिती

लोहसरला कसे व कुठून येता येतेत?

बाह्य दुवा

संदर्भ

  1. ^ Google Maps. "Kaal Bhairav Mandir Lohsar". Google Maps. 2019-07-21 रोजी पाहिले.