कार्ल्सरूह
कार्ल्सरूह हे जर्मनीच्या बाडेन व्युर्टेनबर्ग राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर स्टुटगार्टपासुन ७० किमी पश्चिमेस फ्रान्सच्या सीमेजवळ आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध असून जर्मनीच्या सर्वोत्तम विद्यापीठात त्याची गणना होते. हे शहर विविध प्रकारच्या संशोधन संस्थांकरता प्रसिद्ध आहे.