कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट (२८ नोव्हेंबर, इ.स. १७९३:स्टॉकहोम, स्वीडन - २६ सप्टेंबर, इ.स. १८६६:ब्रेमेन, जर्मनी) हा स्वीडीश कवी होता.