Jump to content

कार्ल बायर

कार्ल बायर
जन्ममार्च ४, १८४७
मृत्यूऑक्टोबर ४, १९०४
निवासस्थानऑस्ट्रिया
कार्यक्षेत्ररसायनशास्त्र, धातुशास्त्र
ख्यातीबायर प्रक्रिया

कार्ल बायर (मार्च ४, १८४७ - ऑक्टोबर ४, १९०४) हा ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने बॉक्साइटापासून ऍल्युमिना वेगळे काढण्याची बायर प्रक्रिया निर्मिली. खनिजापासून ऍल्युमिनियम धातूचे औद्योगिक उत्पादन करण्याकरता बायर प्रक्रिया आजतागायत वापरली जाते.