Jump to content

कार्ल बर्कनस्टॉक

कार्ल बर्कनस्टॉक (२७ मार्च, १९९६:नामिबिया - हयात) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

याचे वडील रुडी बर्कनस्टॉक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत पंचगिरी करतात.