Jump to content

कार्ल नन्स

रॉबर्ट कार्ल नन्स (७ जून, १८९४:किंगस्टन, जमैका - २३ जुलै, १९५८:लंडन, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३० दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता तसेच वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार होता..