Jump to content

कार्यरत (पुस्तक)


हे अनिल अवचट यांचे एक पुस्तक आहे. यात ६ कार्यरत व्यक्तींच्या कार्याची ओळख करून देण्यात आली आहे.

  1. सुरेखा दळवी
  2. अभय बंग
  3. हिम्मतराव बावस्कर
  4. अरुण देशपांडे
  5. हिरेमठ
  6. (वनमग्न )