Jump to content

कार्मेल मूर

कार्मेल मूर
जन्म इस्ट सस्सेक्स, इंग्लंड[]
उंची ५ फु ३ इं (१.६ मी)[]
संकेतस्थळ
http://www.carmelmoore.co.uk/
उर्फ नसरीन आलवी[], नसरीन मूर, कार्मेल


कार्मेल मूर अथवा नसरिन कार्मेल मूर (जन्म १९ जून १९८५, इस्ट्बॉर्न, इस्ट सस्सेक्स, इंग्लंड) ही पूर्वाश्रमीची[] ब्रिटिश रति अभिनेत्री आहे.[]

कार्मेल इराणी वंशाची असून तिने वयाच्या १८व्या वर्षी आकर्षक मॉडेलिंग सुरू केले आणि नंतर कॅलिफोर्नियामधे अमेरिकन रति उद्योगात प्रवेश मिळविला.[]

हग अ हूडी मधल्या तिच्या भूमिकेसाठी तिला यूके ॲडल्ट फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन पुरस्कार २००६ला बेस्ट फीमेल ऍक्ट्रेस म्ह्णून नामांकन मिळाले.[]

हे सुद्धा पहा

  • ब्रिटिश रतिकलाकारांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c साचा:Iafd name
  2. ^ "Carmelmoore.co.uk". 2013-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-12 रोजी पाहिले.
  3. ^ Youtube - 'FORMER PORNSTAR CARMEL MOORE INTERVIEW 102.1 Dean Blundell Show'
  4. ^ "Nasrin Carmel Moore - Iran Politics Club". 2011-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-12 रोजी पाहिले.
  5. ^ "The UK Adult Film & TV Awards 2007". BGAFD.co.uk. 2008-11-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे


साचा:Persondata