कारागंडा
कारागंडा Қарағанды | ||
कझाकस्तानमधील शहर | ||
कारागंडा रेल्वे स्थानक | ||
| ||
कारागंडा | ||
देश | कझाकस्तान | |
प्रांत | कारागंडी | |
स्थापना वर्ष | इ.स. १९३१ | |
क्षेत्रफळ | ४९७.८ चौ. किमी (१९२.२ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,७९१ फूट (५४६ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४,५९,७७८ | |
- घनता | ९२० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० |
कारागंडा (कझाक: Қарағанды) ही कझाकस्तान देशाच्या कारागंडी प्रांताची राजधानी व कझाकस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १९४० च्या दशकामध्ये कारागंडामधील ७० टक्के रहिवासी जर्मन वंशाचे होते. दुसरे महायुद्ध चालू झाल्यानंतर स्टॅलिनने बव्हंशी जर्मन वंशीय नागरिकांना सायबेरियामधील छावण्यांमध्ये हलवले जेथे त्यांच्याकडून जुलुमाने कष्ट करून घेण्यात आले. एकेकाळी अल्माटीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या कारागंडाची लोकसंख्या कमी होत गेली.
सध्या कारागंडा कझाकस्तानमधील एक औद्योगिक स्थान आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील कारागंडा पर्यटन गाईड (इंग्रजी)