Jump to content

कारगिल जिल्हा

कारगिल जिल्हा
लडाख राज्यातील जिल्हा
[[Image:|260 px|center|कारगिल जिल्हा चे स्थान]]लडाख मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यलडाख
मुख्यालयकारगिल
तालुके१. द्रास २. कारगिल ३. शारगोले ४. शाकर चिकटान ५. सकु ६. ताइसुरू ७. झांसकार
क्षेत्रफळ
 - एकूण १४,०३६ चौरस किमी (५,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,४०,८०२ (२०११)
-लोकसंख्या घनता६९० प्रति चौरस किमी (१,८०० /चौ. मैल)
प्रमुख_शहरे द्रास, झांसकार, सकु, शाकर चिकटान
संकेतस्थळ


कारगिल हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कारगिल शहर येथे आहे.

चतुःसीमा

तालुके

१. द्रास

२. कारगिल

३. शारगोले

४. शाकर चिकटान

५. सकु

६. ताइसुरू

७. झांसकार